बुझकाशी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बुझकाशी

बुझकाशी किंवा कोकपार हा मध्य आशियाई खेळ आहे. अफगाण, कझाक, उझबेक, हजारा, ताजिक, किर्गिझ आणि तुर्कमेन लोकांत हा खेळ लोकप्रिय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →