बुंदेली ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने हिंदीची एक बोलीभाषा असलेली बुंदेली भारताच्या मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यातील ऐतिहासिक बुंदेलखंड भूभागामध्ये बोलली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बुंदेली भाषा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?