बुंदेलखंड हा मध्य भारतामधील एक भौगोलिक प्रदेश व पर्वतरांग आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश ह्या दोन राज्यांमध्ये बुंदेलखंड प्रदेश पसरला आहे. खजुराहो हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ बुंदेलखंड भागातच स्थित आहे. बुंदेलखंडला अनेक शतकांचा इतिहास असून त्याची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे. हिंदी सोबत येथे बुंदेली भाषा देखील वापरात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बुंदेलखंड
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!