बीड विधानसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बीड विधानसभा मतदारसंघ - २३० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा बीड जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार बीड मतदारसंघात बीड तालुक्यातील मांजरसुंबा, चौसाळा, नळवंडी, राजुरी नवगण, बीड ही महसूल मंडळ आणि बीड नगरपालिका आणि शिरुर तालुक्यातील रायमोहा महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो. बीड हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदिप रविंद्र क्षिरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →