गेवराई विधानसभा मतदारसंघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

गेवराई विधानसभा मतदारसंघ - २२८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार गेवराई मतदारसंघात बीड जिल्ह्यातील १. गेवराई तालुका, २. माजलगांव तालुक्यातील तालखेड महसूल मंडळ, ३. बीड तालुक्यातील पिंपळनेर आणि पेंडगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. गेवराई हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →