विल्यम बिल व्होस (ऑगस्ट ८, इ.स. १९०९:कर्कबी-इन-ऍशफील्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - जून ६, इ.स. १९८४:लेंटन, नॉटिंगहॅमशायर) हा इंग्लंडकडून २७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिल व्होस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?