नॉटिंगहॅमशायर हा इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. यात ॲशफील्ड, बॅसेटलॉ, ब्रॉक्सटोव, गेडलिंग, मॅन्सफील्ड, नेवार्क व शेरवूड आणि रशक्लिफ ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो. नॉटिंगहॅम शहर या काउंटीत १९७४ ते १९९८ पर्यंत समाविष्ट होते पण आता ते वेगळे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नॉटिंगहॅमशायर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.