बिमान बोस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बिमान बोस हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते पूर्वीचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे पश्चिम बंगाल शाखेचे अध्यक्ष होते. नंतर त्यांची जागा त्याचा मदतनीस सूर्य कांत मिश्रा ह्याने घेतली, तरी बिमान हे पक्षाच्या कार्यकारी समितीमध्ये राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →