बिजॉय सिंह नाहर (७ नोव्हेंबर १९०६–१५ जून १९९७) हे भारतीय राजकारणी होते. ते लोकसभेत कोलकाता उत्तर-पश्चिमचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य होते. ते जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते. अल्प काळासाठी १९७१ मध्ये ते पश्चिम बंगालचे उपमुख्यमंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिजॉय सिंह नाहर
यामागील विज्ञान आणि इतिहास.