बिग बॉस मराठी ६

या विषयातील रहस्ये उलगडा.

बिग बॉस मराठी ६ हा बिग बॉस मराठीचा सहावा हंगाम आहे. हा हंगाम ११ जानेवारी २०२६ रोजी कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित झाला. रितेश देशमुख हा या हंगामाचा सूत्रधार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →