बिग बॉस मराठी ५ हा बिग बॉस मराठीचा पाचवा हंगाम आहे. हा हंगाम २८ जुलै २०२४ रोजी कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित झाला. या हंगामाचे विजेतेपद सूरज चव्हाण याने मिळवले. रितेश देशमुख हा या हंगामाचा सूत्रधार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिग बॉस मराठी ५
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.