बिग बॅश लीग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बिग बॅश लीग

केफसी टी२० बिग बॅश लीग (इंग्लिश: KFC T20 Big Bash League) ही ऑस्ट्रेलियातील स्थानिक ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे.



पहिला हंगाम १६ डिसेंबर २०११ रोजी सुरू झाला. सिडनी सिक्सर्स संघाने पहिला हंगाम जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →