२०११-१२ बिग बॅश लीग

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०११-१२ बिग बॅश लीग हंगाम बिग बॅश लीग स्पर्धेचा पहिला हंगाम होता.

हि स्पर्धा सिडनी सिक्सर्स संघाने, अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स संघाला हारवून २८ जानेवारी २०१२ रोजी जिंकली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →