बाळकृष्ण शिंदे हे एक अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांत व मालिकांमध्ये ते २००० पासून कार्यरत आहेत. अभिनयासोबत ते लेखन आणि दिग्दर्शनही करतात. त्यांनी अभिनय केलेले 'सावरखेड एक गाव', 'धुडगूस', 'झाला बोभाटा' हे चित्रपट उल्लेखनीय आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' हा चित्रपट मराठीमध्ये गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.
https://www.imdb.com/name/nm2614120/
बाळकृष्ण शिंदे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.