प्रा.डॉ.बाळकृष्ण लळीत हे एक बालसाहित्यकार आणि नाट्यसृष्टीवर लिहिणारे मराठी लेखक आहेत. हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले व सध्या शिरूर (जि. पुणे) येथील सी.टी. बोरा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख आहेत. लळीत यांची ‘लोककला दशावतार’, ‘मराठी लोकनाट्य लळित’ आणि ‘मालवणी लोकगीते’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाळकृष्ण लळीत
थोडक्यात पण महत्त्वाचे.