ज्ञानेश्वर महाराज इंगळे ऊर्फ दास ज्ञानेश्वर हे आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असून स्वतः कीर्तनकार आहेत. त्यांनी कीर्तन आणि तत्संबंधी विषयांवर बरीच पुस्तके लिहिली आहेत. तसेच विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये भातकुली तालुक्यामध्ये तीर्थक्षेत्र सोनारखेड येथे वैष्णव वारकरी ट्रस्ट अंतर्गत श्री दास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठ तीर्थक्षेत्र सोनारखेड चे स्थापना करून ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ज्ञानेश्वर म. इंगळे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?