बार्तन प्रांत

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बार्तन प्रांत

बार्तन (तुर्की: Sakarya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २ लाख आहे. बार्तन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →