ओर्दू (तुर्की: Ordu ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. ओर्दू ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओर्दू प्रांत
या विषयावर तज्ञ बना.