बायुएमास ओव्हल मलेशियाच्या पांडामरान शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. न्यू झीलंड स्पोर्ट्स टर्फ इन्स्टिट्यूटने बांधलेले हे मैदान मलेशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. येथे २००४मध्ये पहिला सामना खेळला गेला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बायुएमास ओव्हल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.