बामियान प्रांत तथा बाम्यान प्रांत (दारी/पश्तो:ولایت بامیان) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ८ जिल्हे असून येथील लोकसंख्या ४,९५,५५७ आहे. यांतील बव्हंश हजारा असून काही प्रमाणात ताजिक लोकही येथे राहतात. या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र बामियान आहे.
सातव्या शतकात येथे बांधलेले बुद्धाचे प्रचंड पुतळे तालिबानने २००१मध्ये भग्न केले.
बामियान प्रांत
थोडक्यात पण महत्त्वाचे.