बाघलान प्रांत

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बाघलान प्रांत (दारी/पश्तो:بغلان) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या वायव्य भागात असलेल्या या प्रांतात १५ जिल्हे असून येथील लोकसंख्या १०,१४,६३४ आहे. या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र पुली खुमरी आहे. सुर्ख कोटल या प्राचीन जरथोस्ती देवळाचे अवशेष येथे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →