दायकुंडी प्रांत

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

दायकुंडी प्रांत (दारी/पश्तो:د; :غزني)अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ९ जिल्हे असून याची लोकसंख्या ५,१६,५०४ आहे. या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र निली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →