बाबा शिवो

या विषयावर तज्ञ बना.

बाबा शिवो हे एक लोक दैवत आहे. त्यांना गोरान बाबा म्हणूनही ओळखले जाते. हे १३वे - १४वे शतकातील आहेत. भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये विशेषतः जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये यांची पूजा केली जाते. ते एक वीर योद्धा होते. संत म्हणून पूज्य आहे. त्यांना शिवाचा रुद्र अंश अवतार मानला जातो. जम्मूच्या लोककथांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. ते राजा लध देव उर्फ राजा लधा आणि राणी कलावती उर्फ राणी कल्ली यांचे अपत्य होते. या व्यतिरिक्त त्याच्याबद्दल फार थोडेसे ऐतिहासिक ज्ञान अस्तित्वात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →