बाजीराव पेशवे (निःसंदिग्धीकरण)

या विषयातील रहस्ये उलगडा.

बाजीराव पेशवे यांच्याशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :



थोरले बाजीराव पेशवे - १ला बाजीराव मराठा साम्राज्याचा सर्वात कर्तबगार व्यक्ती(इ.स. १६९९-१७४०).

बाळाजी बाजीराव पेशवे (नानासाहेब) - मराठा साम्राज्याचे पेशवे. (इ.स. १७७५-१८५१)

दुसरे बाजीराव पेशवे (पळपुटा बाजीराव)- मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा. (इ.स.१७९६-१८१८)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →