बांसुरी स्वराज

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बांसुरी स्वराज

बांसुरीस्वराज (३ जानेवारी १९८४) ह्या एक भारतीय वकील आणि राजकारणी आहेत. त्या नवी दिल्लीतून लोकसभेच्या सदस्या आहेत. ह्या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांच्या कन्या आहेत.

बन्सुरी स्वराज ह्या वॉरविक विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत आणि इनर टेंपलमधून कायद्याचे बॅरिस्टर आहेत. तिने ऑक्सफर्डच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर्स ऑफ स्टडीजही पूर्ण केले आहे.

स्वराज यांनी २०२४ मध्ये १८ व्या लोकसभेच्या खासदार म्हणून तिची पहिली निवडणूक जिंकली आणि तिचे जवळचे प्रतिस्पर्धी उमेदवार सोमनाथ भारती यांचा ७८,३७० मतांच्या फरकाने पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →