बांगुई ही मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात युबांगी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. नदीच्या पलीकडे कॉंगोचे झोंगो हे शहर स्थित आहे.
बांगुईची स्थापना फ्रेंचांनी १८८९ साली केली.
बांगुई
या विषयातील रहस्ये उलगडा.