बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

बांगलादेश क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. मालिकेतील दुसरी कसोटी ही दिवस/रात्र होती. भारतात प्रथमच दिवस/रात्र कसोटीचे आयोजन करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →