भारत क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च २०२० मध्ये २ कसोटी सामने, ५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१९-२०
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.