बसंतकुमार बिस्वाल (२३ ऑगस्ट १९३६ - ७ सप्टेंबर २००३) हे ओडिशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते. ते ओडिशाचे उपमुख्यमंत्री होते. ते तिर्तोल विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते आणि ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते.
त्यांना दोन मुलगे, माजी क्रिकेट खेळाडू, रणजीब बिस्वाल हा भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आणि इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष, तसेच काँग्रेस पक्षाचा भाग म्हणून ओडिशाचे राज्यसभा सदस्य होते. त्यांचा दुसरा मुलगा चिरंजीब बिस्वाल हे जगतसिंगपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहे.
बसंतकुमार बिस्वाल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.