बसंत बहार हा राजा नवाथे दिग्दर्शित १९५६ चा भारतीय हिंदी चित्रपट आहे. या संगीतपटात शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेल्या गीतांसह नऊ उत्कृष्ट गाणी होती; आणि संगीत संयोजन शंकर-जयकिशन यांनी केले आहे. हा चित्रपट टी. आर. सुब्बारावच्या कन्नड कादंबरी हंसगीतेचे रूपांतर आहे. असा विश्वास आहे की हंस मरण्यापूर्वी तोंड न उघडता गातो व हा आवाज अतुलनीय मानला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बसंत बहार (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.