सय्यद बशीर हुसेन झैदी (३० जुलै १८९८ – २९ मार्च १९९२) हे पहिल्या लोकसभेचे सदस्य आणि १९५६ ते १९६२ पर्यंत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी संयुक्त प्रांतातून (नंतर उत्तर प्रदेश ) भारतीय संविधान सभेचे सदस्य म्हणूनही काम केले. १९७६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला होता.
त्यांना १९६४ मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठातून आणि १९७४ मध्ये कानपूर विद्यापीठातून मानद डी.लिट. पदवी मिळाली होती.
बशीर हुसेन झैदी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.