बलिदान (चित्रपट)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बलिदान हा एक भारतीय १९९१चा मराठी भाषेमधील राम शेट्टी दिग्दर्शित चित्रपट आणि विनय लाड निर्मित आहे. हा चित्रपट राम शेट्टी यांनी लिहिला आहे. या चित्रपटात विजय चव्हाण, मोहन जोशी, रीमा लागू आणि अशोक सराफ मुख्य भूमिकेत आहेत. १ जानेवारी १९९१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →