बबूल (ब्रँड)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बबूल हा एक टूथपेस्टचा ब्रँड आहे. हा ब्रँड १९८७ मध्ये बालसारा हायजीनने भारतात लाँच केला होता. पारंपारिकपणे दात स्वच्छ करण्यासाठी भारतात वापरल्या जाणाऱ्या बाभळीच्या झाडाच्या सालातून बबूल तयार केला जातो. "बबूल बबूल पैसा वसूल" या टॅगलाइनसह हा ब्रँड टूथपेस्ट म्हणून स्थापन झाला. २००२ साली जेव्हा बबूल हा बलसाचा सर्वात मोठा ब्रँड होता तेव्हा बबुलला "बीन द ग्रेट डे, द बबुल वे" या टॅगलाइनसह पुन्हा लाँच केले गेले. स.न. २००५ मध्ये बबूल ब्रँड तसेच प्रॉमिस आणि मेस्वाक ब्रँड डाबर कंपनीला 1.43 अब्ज (US$३१.७५ दशलक्ष) मध्ये विकण्यात आले. स.न.२००७ मध्ये बबूल ब्रँड 1 अब्ज (US$२२.२ दशलक्ष) किमतीपर्यंत पोहचले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →