बदनापूर हे जालना जिह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जालना जिल्हा होण्यापूर्वी हे बदनापूर औरंगाबाद जिह्यातील जालना तालुक्यातील शहर होते . बदनापूर तालुक्यात सोमठाना येथे रेणुका माता मंदिर आहे जे की जिह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील महत्वाचे श्रद्धास्थान आहे . तालुक्यातील दुधना नदी ही प्रमुख नदी असून त्या नदीवरील दुधना मध्यम प्रकल्प ही सोमठाना गडाला लागूनच आहे
दुधना नदीवर जवळपास 3 किमी अंतरावर अकोला हे भव्य गावं वसलेले आहे .
अकोला येथे भगवान बाबा याचे मोठें भव्य मंदिर आहे
आणि वाल्मिक ऋषी यांचे समाधी स्थळ आहे . हे गाव बदनापूर राजूर ह्या रस्त्यावर आहे. बदनापूर हा मुंबई नागपूर राज्य महामार्गावर वसलेले आहे।
बदनापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे.
हा तालुका औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे .
बदनापूर तालुका
यामागील विज्ञान आणि इतिहास.