बंदर स्री बगवान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बंदर स्री बगवान

बंदर सेरी बेगवान (मराठी लेखनभेद: बंदर श्री भगवान ; जावी: بندر سري بڬاوان ; रोमन: Bandar Seri Begawan) ही ब्रुनेई ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्रुनेईच्या उत्तर भागात दक्षिण चीन समुद्राजवळ वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →