बंटी (बरटी). ग्रॅमिनी कुलातील (तृण कुलातील) एकिनोक्लोआ या वंशातील दोन जातींची गवते ‘बंटी’ अथवा ‘बरटी’ या नावाने ओळखली जातात. दोन्ही जातींचा उपयोग गरीब लोकांचे धान्य आणि गुरांचा चारा यांसाठी केला जातो. यांखेरीज आणखी दोन जाती (ए. कोलोनम व ए. फ्रुमेंटॅशिया) भारतात आढळतात. त्यांचाही कमी प्रमाणात तसाच उपयोग केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बंटी (गवत)
थोडक्यात पण महत्त्वाचे.