बंगळूर–मैसूर द्रुतगतीमार्ग

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बंगळूर–मैसूर द्रुतगतीमार्ग

बंगळूर-म्हैसूर द्रुतगतीमार्ग बंगळूर व म्हैसूर या शहरांदरम्यान जलद रस्तावाहतुकी करता बांधलेला महामार्ग आहे. मे २०१७मध्ये रोज अंदाजे ८,००,००० वाहने तेव्हा अस्तित्वात असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिटी ते तुमकुर रस्त्यापर्यंतच्या भागाचा उपयोग करीत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →