बँक ऑफ महाराष्ट्रही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १६ सप्टेंबर, इ.स. १९३५ रोजी झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय हे पुणे, महाराष्ट्र या मेट्रो शहरातील शिवाजी नगर भागात स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बँक ऑफ महाराष्ट्र
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!