बँक ऑफ बडोदा

या विषयातील रहस्ये उलगडा.

बँक ऑफ बडोदा ही भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी इ.स. १९०८ मध्ये केली. इ.स. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →