फ्लिंडर अँडरसन खोंगलाम

या विषयावर तज्ञ बना.

डॉ. फ्लिंडर अँडरसन खोंगलाम (६ फेब्रुवारी १९४५ - २२ मे २०१२) हे भारतीय राजकारणी आणि चिकित्सक होते. २००१ ते २००३ पर्यंत त्यांनी मेघालयचे आठवे मुख्यमंत्री म्हणून काम केले. इतिहासातील कोणत्याही भारतीय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करणारे खोंगलाम हे पहिले स्वतंत्र (अपक्ष) आमदार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →