फ्लायअडील

यामागील विज्ञान आणि इतिहास.

फ्लायअडील

फ्लायअडील ( अरबी: طيران أديل;तायरान अडील) ही जेद्दाह येथील किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थित सौदी अरेबियाची किफायतशीर विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी सौदीची ध्वजवाहक विमानकंपनी सौदीयाच्या मालकीची आहे. फ्लायअडीलचे प्रवासी मुख्यत्वे देशांतर्गत प्रवास करणारी, हज आणि उमरा यात्रेकरू आणि सौदीला भेट देणारे पर्यटक असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →