फ्लाम्स ब्राबांत

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फ्लाम्स ब्राबांत

फ्लाम्स ब्राबांत (डच: Vlaams-Brabant ; फ्रेंच: Brabant flamand) हा बेल्जियम देशाच्या फ्लांडर्स प्रदेशामधील एक प्रांत आहे. ब्रसेल्स प्रदेश पूर्णपणे फ्लाम्स ब्राबांत प्रांताच्या अंतर्गत आहे परंतु प्रशासकीय दृष्ट्या वेगळा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →