लक्झेंबर्ग (बेल्जियम)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

लक्झेंबर्ग (बेल्जियम)

लक्झेंबर्ग (फ्रेंच: Luxembourg; डच: Luxemburg; जर्मन: Luxembourgish) हा बेल्जियम देशाचा सर्वात दक्षिणेकडील प्रांत आहे. हा प्रांत बेल्जियमच्या फ्रेंच भाषिक वालोनी ह्या प्रदेशात वसला आहे. ह्या प्रांताची पूर्वेकडील सीमा लक्झेंबर्ग देशाला लागून आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →