फिलिप तिसरा (३० एप्रिल, १२४५ - ५ ऑक्टोबर, १२८५) हा तेराव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा लुई नवव्याचा मुलगा असून त्याच्या मृत्यूनंतर हा सत्तेवर आला. आपल्या कर्तबगार वडिलांच्या समोर याचा राज्यकाल फिका पडला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रांसचा तिसरा फिलिप
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.