फॉरेस्ट स्टीव्हन व्हिटेकर (जन्म १५ जुलै १९६१) एक अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. एक अकादमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार, आणि दोन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार यासह विविध पुरस्कारांचा तो प्राप्तकर्ता आहे. २००६ च्या द लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड या चित्रपटातील युगांडाचे तिसरा राष्ट्राध्यक्ष ईदी अमीनच्या भुमीकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फॉरेस्ट व्हिटेकर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.