फॉकलंड द्वीपसमूह

यामागील विज्ञान आणि इतिहास.

फॉकलंड द्वीपसमूह

फॉकलंड द्वीपसमूह (स्पॅनिश:इस्लास माल्विनास) दक्षिण अटलांटिक महासागरातील आर्जेन्टिनाजवळचा एक द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह सध्या युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखाली आहे. हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेपासून ४८० किमी अंटार्क्टिकापासून १,२०० किमी वर आहे. पूर्व फॉकलंड बेटावरील पोर्ट स्टॅन्ली हे शहर येथील राजधानी आहे.

या द्वीपसमूहाच्या मालकीहक्कावरून युनायटेड किंग्डम व आर्जेन्टीनात युद्ध झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →