फैझ अन्वर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

फैझ अन्वर

फैझ अन्वर (जन्म ९ मार्च १९६५) हे एक भारतीय कवी आणि गीतकार आहे ज्याने दिल है के मानता नहीं, साजन, तुम बिन, जब वी मेट, दबंग आणि राउडी राठोर यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. "दिल है के मानता नहीं" (दिल है के मानता नहीं) आणि "तेरे मस्त मस्त दो नैन" (दबंग) ह्या गीतांसाठी त्यांना १९९२ व २०११ मध्ये फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. दबंग मधील गाण्यासाठी त्यांना मिर्ची म्युझिक पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →