फेरीबॉ काउंटी (मिनेसोटा)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

फेरीबॉ काउंटी (मिनेसोटा)

फेरीबॉ काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ब्लू अर्थ येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,९२१ इतकी होती.

फेरीबॉ काउंटीची रचना १८५५मध्ये झाली. या काउंटीला ज्याँ-बॅप्टीस्ट फेरीबॉ या फ्रेंच व्यापाऱ्याचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →