फिल्मफेर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

फिल्मफेर हे भारतामधील एक इंग्रजी नियतकालिक आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीच्या ह्या नियतकालिकाचा विषय हिंदी सिनेसृष्टी हा आहे.

फिल्मफेर मासिकातर्फे दरवर्षी हिंदी चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार तर दक्षिण भारतामधील तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळी भाषिक चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण ह्या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →