‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा एक मराठी कथासंग्रह आहे. जयंत पवार लिखित या कथासंग्रहाला २०१२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. यात सात दीर्घकथा आहे. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर हे कथासंग्रहाचे नाव त्यातील त्याच नावाच्या एका कथेवरून दिलेले आहे. या सातही कथांचे विषय व शैली वेगवेगळी आहे. या कथा महाराष्ट्र टाइम्स, ऋतुरंग, इत्यादी, ऐवजी, शब्द अशा विविध दिवाळी अंकातून २००२ ते २००९ दरम्यान प्रकाशित झाल्या होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.